गुरु इव्हेंट्स
मु. पो. डोंगरगाव, ता. सांगोला
🌸 गुरु इव्हेंट्स – तुमच्या आनंदाच्या क्षणांना खास बनवणारे! 🌸 गुरु इव्हेंट्स, डोंगरगाव येथे आपल्या प्रत्येक शुभकार्याची शोभा वाढवण्यासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत. लग्नसमारंभ, साखरपुडा, वाढदिवस तसेच इतर सर्व मंगलकार्यांसाठी आम्ही उत्कृष्ट सेवा उपलब्ध करून देतो. आमच्याकडे आकर्षक मंडप सजावट, सुंदर डेकोरेशन, अनुभवी आचारी, ब्राह्मण सेवा आणि केटरिंगसाठी लागणारे सर्व साहित्य एकाच ठिकाणी उपलब्ध आहे. आपल्या आवडीनुसार, गरजेनुसार आणि बजेटनुसार उत्तम नियोजन करून आम्ही आपला समारंभ अधिक सुंदर, आनंददायी आणि अविस्मरणीय बनवण्याचा प्रयत्न करतो. गुरु इव्हेंट्स – कार्य तुमचे, सजावट आमची! 📍 ठिकाण: डोंगरगाव 👤 संपर्क: श्री. गुरु काळे 📞 मोबाईल: 9623159581
Services
Gallery
Made with
OfferBeat.com
. All Rights Reserved.